Bayko Deta Ka Bayko | Poster Out | लग्नाळू मुलाची गोष्ट | Marathi Movie 2020

2020-01-31 1

लग्नाळू मुलाची गोष्ट सांगणारा बायको देता का बायको या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. २१ फेब्रुवारी २०२० ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #marathimovie2020